Akole: अकोले तालुका ग्रामपंचायत आरक्षण जाहीर
अकोले | Akole : अकोले तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतचे आरक्षण बुधवारी तहसिलदारांनी जाहीर केले आहे. तालुक्यातील विविध गावांची सोडत जाहीर झाल्याने सरपंच पदाची निवड होणार आहे.
ग्रामपंचायत आरक्षण पुढीलप्रमाणे:
सर्वसाधारण: बदगी चैतन्यपूर, देवठाण, गणोरे, रुंभोडी, रेडे, कळंब, लिंगदेव, मनोहरपूर, नवलेवाडी
सर्वसाधारण स्त्री: अंबड, चास, धामणगाव आवारी, जाचकवाडी, पिंपळदरी, सुगाव खुर्द, टाकळी, वाघापूर, लाहित बुद्रुक, लाहित खुर्द, मोग्रस
अनुसूचित जमाती: वाशेरे, पिंपळगाव निपाणी, हिवरगाव, कुंभेफळ, परखतपूर,
अनुसूचित जमाती स्त्री: औरंगपुर, बेलापूर, इंदोरी, जांभळे.
अनुसूचित जाती: उंचखडकखुर्द, कळस बुद्रुक
अनुसूचित जाती स्त्री: पिंपळगाव खांड, तांभोळ
ना.मा.प्र. स्त्री: सुगाव बुद्रुक, ढोकरी, गर्दनी, उंचखडक बुद्रुक, वीरगाव, कळस खुर्द.
ना.मा.प्र.: बहिरवाडी, बोरी, धुमाळवाडी, मेहन्दुरी, डोंगरगाव, मन्ह्याळे
Web Title: Akole taluka gram panchayat reservation announced