Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आढळले इतके रुग्ण, जाणून घ्या

Akole: अकोले तालुक्यात आढळले इतके रुग्ण, जाणून घ्या

Akole Taluka Sunday 11 corona infected

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज ११ बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या २०५२ झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात गणोरे येथील ४८ वर्षीय पुरुष, कारखाना रोड अकोले ३० वर्षीय पुरुष, धामणगाव पाट १७, ४२ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महिला, कोतूळ येथील ४० वर्षीय पुरुष, लिंगदेव येथील १३,४५ वर्षीय पुरुष, उंचखडक बुद्रुक ३४ वर्षीय पुरुष, गर्दनी येथे १२ वर्षीय मुलगा, धामणगाव रोड अकोले ३३ वर्षीय पुरुष असे ११ जण बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या २०५२ वर पोहोचली आहे.

करोना तालुक्यासाठी शनिवार घातक दिवस ठरला आहे. काल तब्बल ५९ बाधित आढळून आल्याने तालुक्याची संख्या वाढली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Akole Taluka Sunday 11 corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here