Home अकोले Akole: अकोले तालुक्यात या भागांत करोना पॉझिटिव्ह

Akole: अकोले तालुक्यात या भागांत करोना पॉझिटिव्ह

Akole Taluka this places corona positive

अकोले | Akole:  तालुक्यात आज पाच जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह  आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या ३३०२ इतकी झाली आहे. तालुक्यातील एकूण मृत्यू ४३ इतके झाले आहे.

रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात बाजारपेठ अकोले येथे ५६ वर्षीय पुरुष, कळस येथील ५७ वर्षीय पुरुष, अकोले येथे ५२  वर्षीय पुरुष, आंबड येथे १५ वर्षीय महिला, मुरशेत येथे ६० वर्षीय महिला असे पाच जण करोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज १६६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ३६२ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६३७ इतकी झाली आहे. बरे होण्याचे प्रमाण ९६.४१ टक्के इतके आहे. एकूण मृत्यू ११५४ इतके आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ७७७९९ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत एकूण ७५००८ रुग्ण बरे झाले आहेत.

Web Title: Akole Taluka this places corona positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here