Home अकोले अकोले तालुक्यात या गावांत आढळून आले करोना पॉझिटिव्ह

अकोले तालुक्यात या गावांत आढळून आले करोना पॉझिटिव्ह

Akole taluka this places found Corona positive

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज शनिवारी पाच जण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ३२९६ इतकी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात धामणगाव आवारी येथे ४३ वर्षीय पुरुष, मुरशेत येथे ६८ वर्षीय पुरुष, डोंगरगाव येथे ८३ वर्षीय पुरुष, म्हाळादेवी येथे १४ वर्षीय मुलगा, अकोले येथे ५१ वर्षीय पुरुष असे पाच जण बाधित आढळून आले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात आज ३२७ करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यातील २७८ रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ७७४३७ इतकी झाली आहे.सध्या १४४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण मृत्यू ११५४ तर ७४८४२ रुग्ण बरे झाले आहेत.  

Web Title: Akole taluka this places found Corona positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here