Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आज दिवसभरात ९ करोनाबाधित

Akole: अकोले तालुक्यात आज दिवसभरात ९ करोनाबाधित

Akole taluka today 9 infected

Akole | अकोले: अकोले तालुक्यात आज खानापूर कोविड सेंटर टेस्ट मध्ये देवठाण व म्हाळादेवी येथील  चार करोनाबाधित आढळून आल्यानंतर सायंकाळी पुन्हा खासगी अहवालात पाच नवे करोनाबाधित आढळून आले आहेत.

खासगी अहवालानुसार पाच यामध्ये शहरातील कारखाना रोडला एक ३० वर्षीय तरुण, नवीन नवलेवाडीतील एका कॉलनीतील ७३ वर्षीय वृध्द, कोतूळ येथील ३८ वर्षीय पुरुष, २२ वर्षीय तरुण, राजूर येथील ३१ वर्षीय शिक्षक असलेला (सध्या राहणार संगमनेर) व्यक्तीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. आज दिवस भरात ९ करोनाबाधित आढळून आल्याने तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या २०५ झाली आहे. सद्यस्थिती ४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. १५२ करोनामुक्त झाली आहेत. चार मयत आहेत. 

वाचकहो, ‘युवा बात संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Akole taluka today 9 infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here