Sangamner: संगमनेर तालुक्यात ४५ करोनाबाधितांची वाढ
Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यात एकाच दिवशी शनिवारी ४५ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ९७१ वर पोहोचली आहे.
शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरातील जमजम कॉलनी येथे ६० वर्षीय पुरुष, जनतानगर ३५ वर्षीय महिला, साईनाथ चौक ७६ वर्षीय वृद्ध, इंदिरानगर ४४ वर्षीय महिला, २७ वर्षीय तरुण, रामनगर झोपडपट्टी ५४ वर्षीय पुरुष, रंगारगल्ली ४० वर्षीय तरुण, विद्यानगर ६३ वर्षीय महिला यांना करोनाची लागण झाली आहे.
तालुक्यातील पिंपळे येथे एकमेकांच्या नातेवाईक संपर्कातून ७०. ६७, ६९,४८ वर्षीय पुरुष, ६७,६५,६२,५९,३८ वर्षीय महिला, १८,१३,१२ वर्षीय मुलीनाही करोनाची लागण झाली आहे. घुलेवाडी येथे ५६,५४, ३०, २५ वर्षीय पुरुष, ४९,४०,२७ वर्षीय महिला, १४ वर्षीय मुलाला करोनाची बाधा झाली आहे.
तळेगाव दिघे येथे ५७, ४०, ३१, ४०,३०, ९० वर्षीय पुरुष, ५२, ३२, १२, ५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. खांडगाव येथे २६ वर्षीय महिला, कर्हे येथे ५० वर्षीय महिला, मालदाड २२ वर्षीय तरुण, जोर्वे येथे ६६,३३ वर्षीय महिला, १५ वर्षीय बालक, राहणेमळा ३२ वर्षीय तरुण यांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.
वाचकहो, ‘युवा बात संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Sangamner taluka 45 coronaviruses infected