Home अकोले अकोले: महिलेचा विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

अकोले: महिलेचा विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

अकोले: महिलेचा विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

अकोले: एका ४५ वर्षीय महिलेचा घरात घुसून विनयभंग केल्या प्रकरणी एका विरुद्ध काल अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी महिला हि घरात एकटी असताना घरात घुसून तू मला आवडते, माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हि घटना ९ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास तालुक्यातील मोग्रस या ठिकाणी घडली. याप्रकरणी संबंधित्त महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र मोहन परदेशी रा. मोग्रस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सुनील साळवे करीत आहे.   

Website Title: Akole woman in the case of molestation


Latest: Sangamner NewsAkole News, And Entertainment News


अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here