Home अकोले अकोले: उन्हाळ्यातील शेतीसाठी हे आवर्तन आजपासून सुरू

अकोले: उन्हाळ्यातील शेतीसाठी हे आवर्तन आजपासून सुरू

अकोले: उन्हाळ्यातील शेतीसाठी हे आवर्तन आजपासून सुरू

उन्हाळ्यातील शेतीसाठी हे आवर्तन आजपासून सुरू झाले आहे .

हे आवर्तन साधारण 23 ते  24 दिवस सुरु राहील. या आवर्तनात अंदाजे  2400 दलघफू पाणी वापर होईल.

सगळीकडे दुष्काळी परिस्थिती असल्याने सर्वांनी काटकसरीने पाणी वापर करून पाण्याची बचत करावी.

कुणी कालवा अथवा चारी फोडण्याचा प्रयत्न केल्यास तसेच बेकायदेशीरपणे पाणी चोरण्याचा प्रयत्न केल्यास तसेच आवर्तन काळात  जलसंपदाच्या अधिकारी कर्मचारी यांना शिवीगाळ अथवा मारहाण केल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

तरी सर्वांना नम्र आवाहन करण्यात येते कमीत कमी पाणी वापर करून पाण्याची बचत करावी आणि जलसंपदा विभागाला सहकार्य करावे.

किरण देशमुख.

कार्यकारी अभियंता.

अहमदनगर पाटबंधारे विभाग.

अहमदनगर 

Website Title: Nilwande Dam recurrence for summer farming started


Latest: Sangamner NewsAkole News, And Entertainment News


अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here