मध्यवर्ती कारागृहाच्या पाठीमागे पोलीस कर्मचाऱ्याचा आढळला मृतदेह
Amravati | अमरावती: अमरावती येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. सदर पोलीस कर्मचारी हे वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांनी आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही
विजय अडोकार असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या मागच्या बाजूला झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
Web Title: Amravati Suicide by a police officer