Home क्राईम धक्कादायक! आठ वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन तीन मुलांकडून अत्याचार

धक्कादायक! आठ वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन तीन मुलांकडून अत्याचार

Beed Crime: अल्पवयीन मुलीला बळजबरीने रस्त्याच्या कडेला असलेल्या पडीक खोलीमध्ये नेले. तेथे तिच्यावर तीन अल्पवयीन मुलांनी अत्याचार  केल्याची घटना.

An eight-year-old girl was molested by three minor boys

बीड: घरातील भंगार विकण्यासाठी जात असलेल्या आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला बळजबरीने रस्त्याच्या कडेला असलेल्या पडीक खोलीमध्ये नेले. तेथे तिच्यावर तीन अल्पवयीन मुलांनी अत्याचार केला. पीडितेने आरडाओरडा केल्याने या घटनेला वाचा फुटली. याप्रकरणाची शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद – झाली आहे.

बीड शहरातील एका भागातील आठ वर्षांची मुलगी आपल्या घरातील भंगार साहित्य दुकानावर घेऊन जात होती. त्यावेळी याच भागात राहणाऱ्या तीन मुलांनी तिला रस्त्यात अडवले. त्यानंतर बाजूलाच असलेल्या पडक्या – खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

Web Title: An eight-year-old girl was molested by three minor boys

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here