मुंबई: आज बुधवारी राज्यमंत्री मंडळाची बैठक पार पडली. यामध्ये मोठे निर्णय घेण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारने नामांतरबाबत तीन निर्णय घेण्यात आले आहे.
औरंगाबाद शहराच्या “संभाजीनगर” नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. सोबतच उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव” नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेने प्रस्ताव सादर करण्यात आले. नवी मुंबई विमानतळाचे नामांतरण करण्यात आले आहे. “दी. बा. पाटील” असे नवी मुंबई विमानतळाचे नामांतरण करण्यात आले आहे. याबाबत कॉंग्रेस पक्षाकडून मागणी करण्यात आली होती. आज २९ जून २०२२ ला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Web Title: Approval for renaming of Aurangabad and Osmanabad cities