Home संपादकीय Google Search: गुगलवर या तीन गोष्टी सर्च कराल तर पडेल महागात, थेट...

Google Search: गुगलवर या तीन गोष्टी सर्च कराल तर पडेल महागात, थेट जाल तुरुंगात

Avoid Searching these three things on Google Search

Google Search:  आपल्याला काही माहिती हवी असेल तर आपण इंटरनेटचा वापर करीत google वर जात असतो. इथं आपल्याला हवी असलेली माहिती मिळत असते. पण काही गोष्टी आपण शोध घेत असाल तर ते महागात पडू शकते. अशा काही गोष्टी आहेत की त्या सर्च करणं गुन्हा आहे. त्यामुळे तुम्हाला तुरुंगात जावं लागेल. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या जाणून घेऊया.

चाईल्ड पोर्नग्राफी: चाईल्ड पोर्नग्राफी म्हणजे लहान मुलांशी संबधीत पोर्नग्राफिक माहिती गुगलवर सर्च करणं आपल्याला खूप महागात पडू शकतं. केंद्र सरकारने याबाबत कठोर कायदा केला आहे. त्यामुळे तुम्हाला तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. तुम्हाला ५ ते ७ वर्षाचा कारावास होऊ शकतो.

बॉम्ब कसा बनवावा: तुम्ही बॉम्ब कसा बनवायचा हे गुगलवर सर्च केले तर अडचणीत येऊ शकता. तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

गर्भपाताबाबत सर्च करणं अडचणीत आणू शकतं: तुम्ही जर गर्भपाताबाबत माहिती शोधली तर तुम्ही अडचणीत येऊ शकतात. केंद्रसरकारने याबाबत कठोर कायदे केले आहेत. डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच ह्या गोष्टी शक्य असल्याने चुकूनही सर्च करण्याचा प्रयत्न करू नका.

Web Title; Avoid Searching these three things on Google Search

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here