Home Accident News Big Accident; क्रेनचा गियर बॉक्स तुटल्याने अपघात; पती-पत्नी ठार

Big Accident; क्रेनचा गियर बॉक्स तुटल्याने अपघात; पती-पत्नी ठार

Big Accident due to broken gear box of the crane

कोपरगाव | Kopargaon:  कोपरगाव शहरातील मुर्षंतपुर शिवारात विहिरीचे खोदकाम सुरु असताना क्रेनचा गियर बॉक्स तुटल्याने मोठा अपघात (Accident) झाला या अपघातात दोन जण ठार झाले आहे.

या अपघातात राजस्थान येथील जेठालाल जग्गुलाल भिल (वय अंदाजे 34 वर्ष) व त्यांची पत्नी शांती जेठालाल भिल (वय अंदाजे 30 वर्ष) या पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Big Accident due to broken gear box of the crane

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here