Home भारत जम्मू बस स्थानकावर ग्रेनेड हल्ला अठरा जण जखमी

जम्मू बस स्थानकावर ग्रेनेड हल्ला अठरा जण जखमी

Blast in Jammu Bus stand news

जम्मू बस स्थानकावर ग्रेनेड हल्ला अठरा जण जखमी

जम्मू: जम्मूमधील बस स्थानकावर ग्रेनेड हल्ला झालेला आहे. बस स्थानकात मोठा स्फोट झाला. हा हल्ला १२ वाजून 10 मिनिटांनी झाला. या हल्ल्यात १८ जण जखमी झाले आहेत. स्फोट झाला त्यावेळेस सुदैवाने बस स्थानकावर प्रवाशांची संख्या कमी होते अन्यथा हा आकडा जास्त झाला असता. जखमी नागरिकांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हल्ला करण्यामागचे नेमक कारण समजू शकले नाही.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर असा हल्ला होईल अशी शक्यता होती त्यादृष्टीने उपाययोजना करत होते. याअगोदर हि दहशतवाद्यांनी बस स्थानकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्फोट झाल्याची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसर सील केलेला आहे.

Website Title: Blast in Jammu Bus stand


Latest: Sangamner NewsAkole News, And Entertainment News


अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.