Home भंडारा नवरदेवासह दोघांचा तलावात बुडून मृत्यू

नवरदेवासह दोघांचा तलावात बुडून मृत्यू

Bhandara: दोन तरुण मासोळी पकडण्यासाठी मानेगाव शिवारातील गाव तलावात गेले असताना तेथे बुडून (drowned) त्यांचा मृत्यू झाला.

Both husband and wife drowned in the lake

भंडारा: बिन्हाडात मुक्कामास असलेल्यांपैकी दोन तरुण मासोळी पकडण्यासाठी मानेगाव शिवारातील गाव तलावात गेले होते. तेथे बुडून त्यांचा मृत्यू झाला.

बिरजूसिंग उदयसिंग चित्तोडिया (२३) व क्रिष्णा रामसिंग चित्तोडिया (१८, दोन्ही रा. आर्वी, जि. वर्धा. हल्ली मुक्काम मानेगाव / सडक) अशी मृतांची नावे आहेत. मृत पावलेला बिरजूसिंग चित्तोडिया याचे अवघ्या दोन दिवसांनंतर बिन्हाडतच लग्न होणार होते. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. मानेगाव / सडक शिवारात आयुर्वेदिक औषधी विक्रीसाठी आर्वी येथील ८-१० कुटुंबीय आपल्या बिन्हाडासह काही दिवसांपूर्वी वास्तव्यास आले आहेत.

Web Title: Both husband and wife drowned in the lake

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here