Home महाराष्ट्र २३ व्या मजल्यावरून उडी मारून मुलाची आत्महत्या

२३ व्या मजल्यावरून उडी मारून मुलाची आत्महत्या

२३ व्या मजल्यावरून उडी मारत १५ वर्षीय मुलाने आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार उघडकीस.

Boy commits suicide by jumping from 23rd floor

ठाणे: वर्तकनगर भागात गुरुवारी २३ व्या मजल्यावरून उडी मारत १५ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्येपूर्वी मुलाने चिठ्ठी लिहिली असून आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे.

वर्तकनगर येथील पोखरण रोड क्रमांक दोन परिसरातील एका उच्चभ्रू इमारतीमध्ये २३ व्या मजल्यावर मुलगा राहत होता. गुरुवारी दुपारी त्याने घरातून खाली उडी मारली. यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने म्हंटले आहे की, माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे.

Web Title: Boy commits suicide by jumping from 23rd floor

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here