Home टेक न्यूज या कंपनीच्या प्लानसमोर जियोदेखील फेल, १२० दिवस वैधता,दररोज २ जीबी डाटा

या कंपनीच्या प्लानसमोर जियोदेखील फेल, १२० दिवस वैधता,दररोज २ जीबी डाटा

BSNL Offer 120 days validation 

BSNL OFFER: टेलीकॉम कंपन्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक उत्तम प्लान आणत आहे. बीएसएनएल ही कंपनी ग्राहकांसाठी नवी ऑफर करीत आहे. की ज्यामध्ये १२० दिवस वैधता असणार आहे की कोणत्याच कंपनीकडे नाही. या प्लानची किंमत असेल ६६६ रुपये आहे. या प्लानमध्ये कॅलिंग, डाटा व एसएमएस ची सुविधा मिळणार आहे.

जियो ऐरटेल व वी आय आपल्याला २८,५६,८४,१८० आणि ३६५ दिवसांचा प्लान ऑफर करतात. बीएसएनएलकडे ९० आणि १२० दिवसांचा प्लान आहे.

६६६ या बीएसएनएलच्या प्लान विषयी जाणून घेऊया:

वैधता १२० दिवस म्हणजेच ४ महिने.

दररोज २ जीबी डाटा यानुसार एकूण २४० जीबी डाटा

अनलिमिटेड कॉलिंग

दररोज १०० एसएमएस सुविधा

याच किमतीच्या तुलनेत जियो ऑफर जाणून घेऊया:

५९९ रुपयांचा प्लान

८४ दिवसांची वैधता

अनलिमिटेड कॉलिंग

दररोज १०० एसएमएस सुविधा

जियो अॅपचे सब्स्क्रीपशन

Web Title: BSNL Offer 120 days validation 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here