नगर-पुणे रस्त्यावर ‘बर्निंग बस थरार’, 30 प्रवासी घेऊन पुण्याला चालली बस पेटली
Ahmednagar News: खासगी ‘बर्निंग बस’चा थरार (Burnining Bus), नारायणगव्हाण शिवारात या बसला शार्टसर्किटमुळे आग लागली.
पारनेर: खासगी ट्रॅव्हल्सच्या बसची मोठी दुर्घटना शनिवारी सकाळी घडली. पुणे-नगर महामार्गावर ही बस पेटली. या बसमधून तब्बल तीस प्रवाशी प्रवास करत होते. नगर-पुणे रस्त्यावर : नारायणगव्हाण (ता. पारनेर) शिवारात शनिवारी (दि. २५) पहाटे खासगी ‘बर्निंग बस’चा थरार पाहायला मिळाला. चालकाने प्रसंगावधान राखल्याने प्रवासी सुखरूप बाहेर पडले व जीवितहानी टळली. ही बस जळगावहून पुण्याकडे चालली होती.
जळगाववरुन शुक्रवारी रात्री प्रवाशी घेऊन ही बस निघाली होती. नगर-पुणे महामार्गावर नारायणगव्हाण शिवारात या बसला शार्टसर्किटमुळे आग लागली. शनिवार पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत बस पूर्णपणे जाळून खाक झाली आहे.
‘ट्रॅव्हल्स जळगाव या कंपनीची आरामबस जळगाववरून 30 प्रवासी घेऊन पुण्याला चालली होती. नगर-पुणे रस्त्यावरील पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण गावच्या शिवारातून शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास बस चालली होती. चालू बसमध्येच यांनी सांगितले. अचानक शॉर्टसर्किट होऊन काही कळण्याच्या आतच आग लागली.
आग लागल्याचा प्रकार बसचालक विलास गुलाब जुमडे यांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ बस रस्त्याच्या बाजुला घेतली. प्रवाशांना तातडीने दलास पाचारण केले.
बसमधून खाली उतरण्याबाबत सूचना केली. त्यामुळे सर्वांना सुरक्षितपणे बाहेर पडता आले, असे सुपा पोलिस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी या प्रवाशांना सुखरूप पुण्याला पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली.
Web Title: Burning Bus Thrill on Nagar-Pune road, a bus carrying 30 passengers to Pune caught fire
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App