Home क्राईम बर्थ डे पार्टीला बोलावून तरुणीवर कारमध्येच बलात्कार

बर्थ डे पार्टीला बोलावून तरुणीवर कारमध्येच बलात्कार

Calling a birthday party, the girl rape Case

नागपूर | Rape Case: बर्थ डे पार्टीला मैत्रिणीला बाहेर जेवायला नेल्यानंतर परत येताना एका आरोपीने कारमध्येच तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यावेळी तिने प्रतिकार केला असता बेदम मारहाण केली. ही घटना २३ जून रोजी रात्री घडली. याप्रकरणी तरुणीने सक्करदरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

२९ वर्षीय तरुणीने ऑनलाईन पोर्टलव नोकरीसाठी अप्लाय केला होता. तिच्या मोबाईलवर मार्च २०२१ मध्ये आरोपी वीरसिंग याने संपर्क साधला. त्यातून या दोघांची ओळख झाली अन मैत्री झाली. २३ जूनला आरोपी वीरसिंगचा वाढदिवस असल्याचे सांगून जेवणासाठी आमंत्रित केले. तरुणीने समंती दिल्याने तो तिला अमरावती मार्गावर जेवायला घेऊन गेला. रात्रीच्या सुमारास घरी परत येत असताना आरोपीने कार रस्त्याच्या बाजूला लावत तरुणीशी लगत सुरु केली.  तिने विरोध केला असता मारहाण करून बलात्कार केला.  

Web Title: Calling a birthday party, the girl rape Case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here