Home अहमदनगर कृषी उत्पन्न समित्या मोडीत काढण्याचे केंद्रसरकारचे धोरण: अशोक चव्हाण

कृषी उत्पन्न समित्या मोडीत काढण्याचे केंद्रसरकारचे धोरण: अशोक चव्हाण

Central Government's policy of disbanding Agricultural Produce Ashok Chavan

संगमनेर: देशातील केंद्रसरकरची आयात निर्यातीची धोरणे ही शेतकऱ्यांच्या विरोधी आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढण्याचे सरकारचे धोरण आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेत मालाला भाव कसा मिळेल असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.

केंद्र सरकारची भूमिका ही कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढण्याची आहे अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण  यांनी केली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना ५४ व्या उस गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमप्रसंगी कर्नाटकातील कॉंग्रेस नेते एच.के.पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खा. राजीव सातव, आ. डॉ. सुधीर तांबे, लहू कानडे, साखर कारखाना अध्यक्ष बाबा ओहोळ आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Central Government’s policy of disbanding Agricultural Produce Ashok Chavan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here