Home क्राईम Prostitution:  वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना चोप

Prostitution:  वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना चोप

Parbhani Prostitution:  वेश्या व्यावसाय करणाऱ्या चौघा महिलांना त्यांच्या पुरुष ग्राहकांसोबत रंगेहाथ पकडून काही महिला पुरुषांनी चोप दिल्याची घटना.

Chop women who work as prostitution

परभणी: वेश्या व्यवसाय करणाऱ्या चौघा महिलांना त्यांच्या पुरुष ग्राहकांसोबत रंगेहाथ पकडून काही महिला पुरुषांनी चोप दिल्याची घटना

परभणी शहरातील कृषी कॉलनी परिसरात वेश्या व्यावसाय करणाऱ्या चौघा महिलांना त्यांच्या पुरुष ग्राहकांसोबत रंगेहाथ पकडून काही महिला पुरुषांनी चोप दिल्याची घटना परभणी शहरात घडली, काही महिला गेल्या दिवसां पासून वेश्या व्यवसाय करत असल्याची तक्रार काही महिलांनी माजी नगरसेवक संतोष गुजर यांच्याकडे केली होती.ह्या महिला वेश्या व्यवसाय करत करत असल्याची खात्री पटल्यानंतर त्याना चोप दिला गेला. त्यांना शहरातील कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: Chop women who work as prostitution

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here