Home अहमदनगर Corona News: अहमदनगर जिल्ह्यात आज ६३८ रुग्ण बरे होऊन घरी

Corona News: अहमदनगर जिल्ह्यात आज ६३८ रुग्ण बरे होऊन घरी

Corona News Ahmednagar 638 patient discharge today

अहमदनगर| Corona News: जिल्ह्यात जशी संख्या वाढत आहे तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढताना दिसत आहे. रुग्णांचा आकडा हा जिल्ह्यात वाढतच चाललेला आहे. करोनाचा ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांचा संख्येत वाढ होत आहे. तसेच करोना चाचण्या वाढविल्यामुळे रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज रविवारी ६३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ६३८ रुग्ण करोनामुक्त झाले आहे अशी माहिती नोडल अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात एकूण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या २१,७१० इतकी झाली आहे.

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या ६३८ रुग्णांमध्ये मनपा २०५, संगमनेर ४२, राहता ३२, पाथर्डी १२, नगर ग्रामीण ४२, श्रीरामपूर ४३, कॅन्टोनमेंट १०, नेवासा ५३, श्रीगोंदा १९, पारनेर १२, अकोले १३, राहुरी २१, शेवगाव ३८, कोपरगाव ५३, जामखेड ८, कर्जत १५, मिलिटरी हॉस्पिटल १८, इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: Corona News Ahmednagar 638 patient discharge today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here