Home अहमदनगर माजी मंत्री तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण

माजी मंत्री तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण

Corona News Radhakrishna Vikhe Patil infected with corona

अहमदनगर | Ahmednagar Corona News: माजी मंत्री तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झालीअसल्याची माहिती त्यानी स्वतः याबाबत फेसबुक वर माहिती दिली आहे.

(MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी.

Web Title: Corona News Radhakrishna Vikhe Patil infected with corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here