Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ रुग्ण बरे होऊन घरी

अहमदनगर जिल्ह्यात आज ९३ रुग्ण बरे होऊन घरी

Coronavirus Ahmednagar 93 corona free

Coronavirus/अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आज गुरुवारी ९३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३८४  झाली आहे.

नगर ग्रामीण ११, राहता ३, नगर शहर ५१, अकोले ६, कॅनटोमेंट २, संगमनेर ४, श्रीगोंदा ९, श्रीरामपूर २, राहुरी २, कर्जत १, कोपरगाव १, नेवासा अ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अकोलेतील सहामध्ये पेंडशेत १, धुमाळवाडी १, बहिरवाडी ३, देवठाण १ या रुग्णांचा समावेश आहे. हे रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Ahmednagar 93 corona free

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here