Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज २१ नवे करोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात आज २१ नवे करोना रुग्ण

Coronavirus/अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आज गुरुवारी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सहा रुग्ण एकट्या नगर तालुक्यात आढळून आले आहेत.

आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर तालुक्यात ६, नगर शहरात ३, श्रीरामपूर तालुक्यात २, अकोले तालुका १, संगमनेर तालुका १, जामखेड तालुका २, भिंगारमध्ये १, कर्जत तालुक्यात एक रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या अहमदनगर जिल्ह्यात एकूण करोनाबाधितांची संख्या ७४९ झाली आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज नगर तालुक्यात सर्वाधिक सहा रुग्ण आढळून आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात खासगी प्रयोगशाळेत स्वब घेण्याची मुबा जिल्हा प्रशासनाने दिली आहे.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Ahmednagar new 21 patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here