Home अकोले अकोले शहराला धक्का तीन करोना पॉझिटिव्ह

अकोले शहराला धक्का तीन करोना पॉझिटिव्ह

Coronavirus Akole three corona positive

Coronavirus/अकोले: अकोले शहरातील कारखाना रोड येथे एक करोनाबाधित आढळून आला होता. त्याच्या संपर्कातील १७ व्यक्तींचा अहवाल अहमदनगर प्रयोगशाळेतून प्राप्त झाले आहे. त्यामध्ये १४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर तीन पॉझिटिव्ह आले आहेत. अजून चार अहवाल प्रतीक्षेत आहेत.

कारखाना रोड येथील एका नेत्याचा व कारखाना रोड वरील २४ वर्षीय तरुण तसेच परखतपूर येथील ४१ वर्षीय  एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता तालुक्यात करोनाबाधितांची संख्या ५४ वर पोहोचली आहे. अकोले शहरात करोनाबाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील करोनाबाधितांची संख्या कमी होती मात्र आता वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Akole three corona positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here