Home अकोले Coronavirus: करोना प्रतिबंधक उपाय म्हणून ब्राम्हणवाडा येथे हँडवाँशचे वाटप

Coronavirus: करोना प्रतिबंधक उपाय म्हणून ब्राम्हणवाडा येथे हँडवाँशचे वाटप

ब्राम्हणवाडा ता.अकोले(Coronavirus):  येथील व्यापारी व बालाजी ट्रेडस चे चालक कैलास गांधी यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून नागरिकांच्या आरोग्या साठी स्वखर्चाने हँडवाँशच्या २०० बाटल्याचे वितरण करण्यात आले.

         येथील वैद्यकिय व्यवसाईक डॉ.कुमकर यांच्या हस्ते या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.या वेळी प्रदीप भाटे,मच्छिंद्र गायकर,जालिंदर गायकर,तौशीफ इनामदार,गोकुळ जाधव,भाऊराव आरोटे,दौलत गायकर,शंकर हांडे, या वेळी नागरिकांनी  वारंवार हात स्वच्छ करून शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून घरीच थांबावे  असे आवाहन कैलाश गांधी यांनी केले.

Website Title:  coronavirus handwash distribution

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here