Home संगमनेर धक्कादायक: संगमनेर तालुक्यात २४ नवे करोनाबाधित

धक्कादायक: संगमनेर तालुक्यात २४ नवे करोनाबाधित

Coronavirus Sangamner 24 corona infected

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज बुधवारी सकाळी सात तर सायंकाळी २४ असे एकूण  ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आज सायंकाळी प्राप्त झालेल्या २४ अहवालात संगमनेर शहरातील नवघर गल्ली ५५ वर्षीय महिला, गणेश नगर २७ वर्षीय पुरुष व २३ वर्षीय महिला, भारतनगर ३९ वर्षीय व्यक्ती, मालदाड रोड ४५ वर्षीय महिला व २२ वर्षीय तरुण, मेनरोड १९ व ४३ वर्षीय महिला व २५ वर्षीय युवक, एकता चौक ४३ वर्षीय व्यक्ती व ३८ वर्षीय महिला, शिवाजीनगर २१ वर्षीय युवक हे बाधित आढळून आले आहेत.

संगमनेर तालुक्यातील निमोण सहा वर्षीय मुलगा, माहुली येथे ५६,७,५,१२ वर्षीय महिला, ३०,३५,२८,७ वर्षीय पुरुष, साकुर येथे ६५ वर्षीय व्यक्ती, तळेगाव ४० वर्षीय व्यक्ती व २४ वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत. संगमनेर शहरालगत गोल्डनसिटी येथे २५ वर्षीय तरुण आणि १० वर्षीय मुलगी यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज तब्बल ३१ करोनाबाधित आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Sangamner 24 corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here