Home संगमनेर बिग ब्रेकिंग: संगमनेर तालुक्यात कुरण येथे तब्बल २२ जण करोना बाधित

बिग ब्रेकिंग: संगमनेर तालुक्यात कुरण येथे तब्बल २२ जण करोना बाधित

Coronavirus/संगमनेर: आजची संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी बातमी अकोले न्यूजच्या हाती आली आहे. संगमनेर तालुक्यात कुरण येथे २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

अहमदनगर जिल्ह्यात आज सायंकाळी २८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील ०५ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर शेवगाव तालुक्यातील निंबे नांदूर येथील एक बाधित आढळून आला आहे. 

संगमनेरसाठी महत्वाची बातमी म्हणजे कुरण मध्ये तब्बल  २२ जण करोनाबाधित आढळून आल्याने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. संगमनेर एकूण करोना बाधित १४९ वर आकडा पोहोचला आहे.

Website Title: Coronavirus Sangamner big Breaking News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here