Home संगमनेर करोना कहर: संगमनेरात आणखी एक आढळला एकूण ५३

करोना कहर: संगमनेरात आणखी एक आढळला एकूण ५३

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या आज एकने वाढली असून ती ५३ झाली आहे. या करोनाच्या महामारीत रोजच बाधित आढळून येत असल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी कोल्हेवाडी रोड येथे एक करोनाबाधित आढळून आला होता. या बधीताच्या संपर्कातून २६ वर्षीय  करोना बाधित आढळून आल्याचे स्पष्ट झाले आहे. आता संपर्कातून साखळी वाढत असल्याने भीती व्यक्त होत आहे. दिवसेंदिवस वाढत चालली संख्या प्रशासनाची चिंता वाढवणारी ठरली आहे.

Website Title: Coronavirus Sangamner one patient infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here