Home संगमनेर संगमनेर: गुंजाळवाडी, कुरण आणि शिबलापूर येथे करोनाबाधित

संगमनेर: गुंजाळवाडी, कुरण आणि शिबलापूर येथे करोनाबाधित

 

CCoronavirus Sangamner taluka seven Corona infectedoronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज तीन करोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्हा शासकीय प्रयोगशाळेतून आज अहवाल प्राप्त झाले आहेत. गुंजाळवाडी  येथे तीन, कुरण येथे तीन आणि शिबलापूर येथे एक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. 

गुंजाळवाडी येथे एक ३२ वर्षीय महिला, १६ आणि १७ वर्षांच्या मुलांचा समावेश आहे. कुरण येथे ३० वर्षीय महिला, १४ आणि १५ वर्षीय मुलींचा समावेश आहे. शिबलापूर येथे एका ४३ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. करोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब ठरत आहे. प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आता तालुक्यात निर्माण झाली आहे.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Sangamner taluka seven Corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here