अकोले तालुक्यातील शेलद येथे विवाहित महिलेस शिवीगाळ व मारहाण गुन्हा दाखल
अकोले: अकोले तालुक्यातील शेलद येथील विवाहित महिलेस घरगुती भांडणातून शिवीगाळ व मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना मंगळवार दिनांक ३० जून रोजी सकाळी सकाळी सात वाजता घडली.
याप्रकरणी फिर्यादी विवाहित महिलेने राजूर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असून चार जणांवर राजूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Website Title: Crime abusing and beating a married woman at Shelad taluka Akole