Home अहमदनगर अहमदनगर: बेपत्ता इसमाचा मृतदेह सापडला हॉटेलच्या पाठीमागे सापडला, माहिती आली समोर

अहमदनगर: बेपत्ता इसमाचा मृतदेह सापडला हॉटेलच्या पाठीमागे सापडला, माहिती आली समोर

Ahmednagar News:  सोनईतील बेपत्ता इसमाची घोडेगाव शिवारात आत्महत्या (Suicide).

Dead body of missing Isma was found behind the hotel

Nevasa | सोनई: येथील विठ्ठल मंदिर परिसरात राहत असलेले रामेश्वर मारुती सुद्रिक (वय ५१) हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते. काल रविवारी (दि.२६) त्यांचा मृतदेह नगर- छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील घोडेगाव शिवारात एका हॉटेलच्या मागे सापडला आहे. त्यांनी तेथे विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे समजते.

याबाबत कृष्णा अशोक सुद्रिक यांनी सोनई पोलीस ठाण्यात खबर दिल्यानंतर अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्ता गावडे अधिक तपास करीत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

Web Title: Dead body of missing Isma was found behind the hotel

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here