Home संगमनेर संगमनेर: अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

संगमनेर: अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Sangamner: नाशिक पुणे महामार्गावरील संगमनेर खुर्द येथील खांडगाव फाटा या ठिकाणी अज्ञात वाहनाच्या धडकेत अज्ञात इसमाचा मृत्यू झाल्याची घटना.

Dead body of unknown Isma was found in Sangamner

संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावरील संगमनेर खुर्द येथील खांडगाव फाटा या ठिकाणी अज्ञात वाहनाच्या धडकेत अज्ञात इसमाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. रस्त्याच्या बाजूला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. सदर मयत तरुणाची अद्याप ओळख पटली नसून त्याचा मृतदेह काटेज हॉस्पिटल संगमनेर येथे ठेवण्यात आला आहे.

सदर व्यक्ती कोणाच्या ओळखीचा असल्यास संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. अधिक तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहे. दरम्यान सदर मृतदेहाची ओळख पटलेली नसल्याने विविध चर्चांना उधाण आले.  

Web Title: Dead body of unknown Isma was found in Sangamner

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here