Home क्राईम आई-वडील शेतात, घरी बारावीच्या मुलीने घेतला टोकाचा निर्णय

आई-वडील शेतात, घरी बारावीच्या मुलीने घेतला टोकाचा निर्णय

बारावीची परीक्षा झाल्यानंतर नैराश्यात असलेल्या मुलीने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना.

epressed girl committed suicide by hanging herself from a fan in her house

Beed Crime News : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीची परीक्षा झाल्यानंतर नैराश्यात असलेल्या मुलीने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना जिल्ह्यातील कारी गावात घडली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

वैष्णवी बापुराव फरताडे (वय १७ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. नुकतीच वैष्णवीची बारावीची परीक्षा पूर्ण झाली होती. परीक्षेनंतर वैष्णवी नैराश्यात होती. कुटुंबीयांनी तिचे समुपदेशन केले. मात्र, तरीही तीदरम्यान, आई-वडील आणि भाऊ शेतात कामासाठी गेले असताना घरात एकटी असलेल्या वैष्णवीने घरातील पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत जीवन संपवले. याप्रकरणी दिंद्रुड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नैराश्यात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: depressed girl committed suicide by hanging herself from a fan in her house

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here