Home अकोले संगमनेर तालुक्यात प्रथमच आर्या होल डिग्गर ट्रॅक्टर, सेंट्रिंग काम करून सिमेंट काँक्रिटने...

संगमनेर तालुक्यात प्रथमच आर्या होल डिग्गर ट्रॅक्टर, सेंट्रिंग काम करून सिमेंट काँक्रिटने पाईल

आर्या होल डिग्गर ट्रॅक्टर पाईल फाऊंडेशन कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस

Digger Tractor Machine in Sangamner, Arya Hole Digger pail Foundation Services

संगमनेर: आता जुने विसरा रहा नवीन तंत्रज्ञानासोबत ! जुन्या पद्धतीचे पळ्यावरील इमारतीचे पाईल घेणे आता विसरा आम्ही आपल्यासाठी संगमनेर तालुक्यात प्रथमच घेऊन आलो आहे आर्या होल डिग्गर ट्रॅक्टर पाईल फाऊंडेशन कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस कंपनीने ट्रॅक्टर पाईल फाउंडेशन मशीन आणले आहे. आपण आपल्या आर्या होल डिग्गर ट्रॅक्टर पाईल फाऊंडेशन कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस फाउंडेशन पाईल मशीन द्वारे घेऊन सेंट्रिंग काम करून सिमेंट काँक्रिट ने पाईल भरून दिले जाते.

 आपणास अत्यंत कमी खर्चात व जलद सुविधा पुरविणे तसेच आपल्या साईट वर आमचे कंपनीचे अनुभवी इंजिनियर इमारतीचे लाईन दोरीत आपले काम पुर्ण करुन देण्याची ही आमची वैशिष्ट्य!.

आम्ही शेतकरी बांधवांसाठी विशेष सुट देणार आहोत तर मग वाट कसली बघताय अधिक माहितीसाठी आजच आपण आमच्याशी संपर्क करू शकता.

प्रो.प्रा. श्री.किरण मोहन गुंजाळ

ऑफिस पत्ता: घुलेवाडी फाटा यशोदीप थिएटर जवळ, घुलेवाडी ता. संगमनेर जि. अहमदनगर

मोबाईल नंबर: 9822131398/9511277211

शेतकरी सुखी तर जग सुखी…!

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Web Title: Digger Tractor Machine in Sangamner, Arya Hole Digger pail Foundation Services

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here