Home करिअर डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग आणि करियर गाईडन्स सेमिनार व मार्गदर्शन

डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग आणि करियर गाईडन्स सेमिनार व मार्गदर्शन

अकोलेमध्ये प्रथमच…..

करियर गाईडन्स सेमिनार व मार्गदर्शन

डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग मोफत सेमिनार

 10वी 12वी नंतरच्या मुले व मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी करियर मार्गदर्शन

डिजिटल दुनियेतील सर्वात मोठे मार्केट…! नोकरी व बिझनेस करण्याच्या सुवर्णसंधी…!

डिजिटल मार्केटिंग

इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या हजारो रुपये महिना कमवण्याची सुवर्णसंधी

तुम्हीहोऊ शकता मास्टर डीजीटल मार्केटर, त्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी ति खास संधी

या संधीचा लाभ घेण्यासाठी सेमिनारला अवश्य भेट द्या. तुमची साथ आमचा विश्वास

शिक्षण: १० वी ते पदवीधर

डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग सेमिनार वैशिष्टे: 

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

आपण ऑनलाईन पैसे कसे कमवू शकता?

WordPress वेबसाईट बनविणे.

Sales Marketing Training

Adsense Training

Blogging Writing

Content Writing Training

Local Business Marketing

Search Engine Optimisation

Social Media Marketing Training.

Affiliate Marketing Training

YouTube Marketing Training

आजच नाव नोंदणी करा.

संपर्क: अजित गुंजाळ

मो:-9850540436

संपर्क:-निलेश चौधरी

मो: 9657442658

सेमिनारदिनाक: 6 मे 2019 वार:-सोमवार

 वेळ:-सकाळी : 9 ते 11

सेमिनार ठिकाण :  ड्रिम आयटी इन्स्टिट्यूट,राष्ट्रवादी ऑफिस जवळ,आभाळे कॉम्प्लेक्स कोल्हार घोटी रोड,अकोले.

Website Title: Digital Marketing Training with Career Guidance 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here