Home क्राईम अपंग तरुणीला एकट्यात गाठून केला अत्याचार

अपंग तरुणीला एकट्यात गाठून केला अत्याचार

Dhule Crime; घरात कोणीही नसल्याची संधी साधून एका अपंग तरुणीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या एकाने अत्याचार (raped) केल्याची घटना.

disabled girl was raped alone

धुळे: घरात कोणीही नसल्याची संधी साधून एका अपंग तरुणीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या एकाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. संशयिताविरोधात साक्री पोलिस ठाण्यात पीडितेच्या आईने शुक्रवारी फिर्याद दाखल केली.

एक ३० वर्षांची मूकबधिर मुलगी घरात एकटीच असल्याची संधी साधून शेजारी राहणाऱ्या एकाने घरात शिरून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. घरातील सदस्य परतल्यानंतर त्यांना ही बाब समजली. अपंग मुलीकडून आपबिती कथन केल्यानंतर साक्री पोलिसांत आईने फिर्याद दिली.

Web Title: disabled girl was raped alone

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here