Home अकोले अहमदनगर जिल्हा बँकेसाठी ४ जागांसाठीच निवडणूक, १७ जागा बिनविरोध

अहमदनगर जिल्हा बँकेसाठी ४ जागांसाठीच निवडणूक, १७ जागा बिनविरोध

Election for Ahmednagar District Bank for 4 seats only

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. या २१ पैकी १७ जागा बिनविरोध झाल्या आहेत तर नगर, पारनेर, कर्जत आणि बिगर शेती अशा चार मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहेत.

गुरुवारी अखेरच्या दिवशी १२ जागा बिनविरोध झाल्या आहेत.

विकास सेवा सहकारी संस्था मतदार संघातून अकोले- सीताराम गायकर,

संगमनेर- माधवराव कानवडे

कोपरगाव- विवेक कोल्हे

राहता – अण्णासाहेब म्हस्के

राहुरी- अरुण तनपुरे

नेवासा- शंकरराव गडाख

श्रीगोंदा- राहुल जगताप

जामखेड- जगन्नाथ राळेभात

पाथर्डी – मोनिका राजळे

श्रीरामपूर- भानुदास

शेवगाव – चंद्रशेखर घुले हे निवडून आले.

शेतीपूरक मतदार संघातून: आशुतोष काळे,

अनुसूचित जाती- अमित भांगरे,

इतर मागास वर्ग – करण ससाणे

महिला प्रतिनिधी- अनुराधा नागवडे व आशा तपकीर

भटक्या विमुक्त जमाती- गणपत सांगळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.  

Web Title: Election for Ahmednagar District Bank for 4 seats only

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here