घारगाव: साखरपुड्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
घारगाव: साखरपुड्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
घारगाव: साखरपुड्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबध ठेवले व नंतर लग्नास नकार देवून फसवणूक केल्या प्रकरणी अत्याचारित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुक्यातील आभाळवाडी येथील रहिवासी व सैन्यदलात जवान असलेल्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अत्याचारित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी बबन बाळू औटी (रा. आभाळवाडी ता. संगमनेर) यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता ३७६ एन.४२० सह लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण अधिनियम १२ चे कलम ४ नुसार रात्री उशिरा घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.
