Home अकोले नाथ व्हँली स्कूल ,विठ्ठल नगर,नवलेवाडी,ता.अकोले येथे वृक्षरोपन उपक्रम

नाथ व्हँली स्कूल ,विठ्ठल नगर,नवलेवाडी,ता.अकोले येथे वृक्षरोपन उपक्रम

नाथ व्हँली स्कूल ,विठ्ठल नगर,नवलेवाडी,ता.अकोले येथे वृक्षरोपन उपक्रम

अकोले: नाथ व्हँली स्कूल ,विठ्ठल नगर,नवलेवाडी,ता.अकोले येथे वृक्षरोपन उपक्रम पार पाडला.या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व वृक्षमित्र सतिश वर्पे बोलतांनी सागितले की,जगंलात वणवे लावु नका,तुम्ही विचार करा सतत दुष्काळ का पडत आहे,माती नापीक का झाली आहे,प्रदूषणाचे प्रमाण का वाढत आहे,या सर्वांवर उपाय करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.मला काय त्यांचे म्हणून कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष किंवा टाळाटाळ करू नका.
पर्यावरण तज्ज्ञांनी असे स्पष्ट केले आहे की, झाडांमूळे जमिनींची धूप थांबते व कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण कमी करतात कारण  ते झाडे अन्ननिर्मिती साठी कार्बनडाय शोषन करतात व आॅक्सिंजन बाहेर सोडत असतात, त्यामुळे हवेत अाॅक्सिजनचे प्रमाण वाढते व वातावरण शुद्ध रहाण्यास मदत होते. 
पिंपळ वड हे वृक्ष हे दीर्घकाल जगतात व भरपूर प्रमाणात आॅक्सिंजन मिळत असतो त्यामळे आपल्या आरोग्यास हे वृक्ष लाभदायक ठरतात .रस्त्यांच्याकडेने हे वृक्ष जास्तप्रमाणात आढळतात या वृक्षांचे जतन करणे फार गरजेचे आहे. यावेळी मुख्याधापक ज्योती जगताप बोलताना ठीकठीकाणी वृक्ष लावले पाहिजे. ते वाढविले गेले पाहिजे. शाळा , घर परिसरात मोठया प्रमाणात वृक्षरोपण करावे.हे सध्याच्या  पिढींने लक्षात घेऊन  आपला परिसराचे रक्षन करणे फार गरजेचे आहे.
यावेळी शिल्पा जाधव,संगीता साबळे,वंदना ढगे,मयुरी नाईकवाडी, किरण वाळुंज,वर्षा रहाने,मिना भांगरे,नितीन हासे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here