Home क्राईम धक्कादायक! आजोबांनी केला नातीवर अत्याचार

धक्कादायक! आजोबांनी केला नातीवर अत्याचार

Solapur Crime: नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ६५ वर्षीय आजोबांनी नातीवर अत्याचार (abused) केल्याची घटना उघडकीस.

Grandfather abused his grandson

करमाळा | सोलापूर : एका ६५ वर्षीय आजोबांनी नातीवर अत्याचार करत कोणाला सांगू नको, नाही तर जिवे मारीन, अशी धमकी दिल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आजोबाला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळेला सुट्टी असल्याने पीडिता घरामध्ये असताना आजोबाने अत्याचार केला. दरम्यान, मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिच्या आईने तिला विश्वासामध्ये घेऊन चौकशी केली. तेव्हा मुलीने आजोबांनी जबरदस्तीने अनेक वेळा अत्याचार केल्याचे सांगितले. यानंतर मुलीच्या आईने पतीसह करमाळा पोलिस स्टेशन गाठून पोलिसांना सर्व प्रकार सांगितला.

Web Title: Grandfather abused his grandson

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here