शुभ दीपावली! सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
Happy Diwali Best Wishes 2022
सर्वांच्या जीवनी सुख समृद्धी नांदो हीच सदिच्छा, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपुजन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा….
संपादक: अजित गुंजाळ
चिमूटभर माती म्हणे,
मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे,
मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे,
मी होईन साथी
ठिणगी पेटताच फुलतीन
नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत
जावी आपली नाती.!
!!.दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.!!
एक करंजी.. आनंदाने भरलेली..
एक शंकरपाळी.. चौकस विचाराची..
एक चकली.. कीर्ती विस्तारणारी..
एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला..
एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली..
एक दिवा.. मांगल्य भरलेला..
एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी..
एक कंदील.. यशाची भरारी घेणारा..
एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे..
एक सण.. समतोल राखणारा..
अन् एक मी.. शुभेच्छा देणारा…
“तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
शुभ दिपावली!!!
Web Title: Happy Diwali Best Wishes 2022