HBN मधील सर्व ग्राहकांना आनंदाची बातमी लिलाव जाहीर
HBN मधील सर्व ग्राहकांना आनंदाची बातमी लिलाव जाहीर
आज दि.१४ जुलै २०१८ रोजी टाईम्स ऑफ इंडिया नावाच्या इंग्रजी पेपर मध्ये सेबी ने HBN च्या मालकीची प्रॉपर्टी विकण्याची जाहिरात दिली आहे, तसेच त्याचा लिलाव SBI कॅपिटल मार्केट लिमिटेड व e-Procurement Technologies Limited.च्या माध्यमातून होणार आहे. हा दि.१६ ऑगस्ट २०१८ पर्यंत करणार आहेत.
You Might Also Like: Shraddha Kapoor Upcoming Movies With Release Date
सेबी ने सर्व शेडूल जाहीर केले आहे ते आपणाला मीहितीस्तव पाठवत आहे. तरी सर्व ग्राहकांना आणि एजंट लोकांनी याची नोंद घ्यावी.
सेबी पंजाब मधील प्रापर्टी चा लिलाव करणार आहे.
सेबीने दिलेली जाहिरात
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.