Home महाराष्ट्र Hemorrhoids : मुळव्याधीचा त्रास पळवतील हे घरगुती उपाय

Hemorrhoids : मुळव्याधीचा त्रास पळवतील हे घरगुती उपाय

Home Remedies for Hemorrhoids

Home Remedies for Hemorrhoids Ayurvedic: मुळव्याधीचा त्रास पळवतील हे घरगुती उपाय :

मूळव्याधीचा त्रास खूप वेदनादायी असतो या आजाराबाबत मोकाळेपणाने बोलणे टाळले जाते. त्यामुळे अनेकजण हा त्रास सहन करतात. जेव्हा हा त्रास खूप जाणवतो तेव्हा गबीर स्वरूपाचा होतो. तेव्हा शस्त्रक्रिया करूनही बरे वाटत नाही. म्हणून या समस्येवर नियत्रण ठेवायचे असेल तर त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. मुळव्याधीचा त्रास होत असल्यास वेदना जाणवणे, खाज येण हा त्रास नियमित जाणवतो. त्यामुळे तुम्हाला इतर कोणतेच काम नीट होत नाही. मग या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी नेमके घरगुती उपाय काय ? मुळव्याधीच्या समस्येवर जादुई उपाय ठरतील हे पर्याय

मुळव्याधीच्या समस्येवर घरगुती उपाय: 

बर्फ – वेदना, सूज, खाज येने  हा त्रास मूळव्याधीच्या समस्येमध्ये जाणवत असल्यास बर्फाचा वापर करा. बर्फाचा हलका मसाज तुमचा त्रास कमी करू शकतो.

कोरफडीचा गर – मुळव्याधीच्या त्रासामध्ये रक्त पडण्याचा त्रास असल्यास सतत खाज येत असल्यास त्या जागी कोरफडीचा गर लावा.कोरफडी फ्रिज मध्ये ठेवून नंतर लावल्यास अधिक परिणामकारक ठरतो. मुळ व्याधीचा त्रास ७ दिवसात दूर करण्यासठी घरगुती मलम.

मेहंदीची पाने – मेहंदीची पान पाण्यासोबत वाटा.हे मिश्रण त्रास होणाऱ्या जागी लावल्यास आराम मिळतो.खाज, जळजळ कमी करण्यासठी मेहंदी खूप फायदेशीर ठरतो.

आवळा – मुळव्याधीच्या समस्येवर आवळा फायदेशीर आहे. चमचाभर आवळ्याचे चूर्ण नियमित मधासोबत घेतल्यास फायदा होतो. सूज कमी करण्यास मदत होते.

मुळा – मुळच्या काड्या बारीक वाटून घ्या. पाणी घालून वाटून घ्यावे. चोथा बाजूला काढून रस काढा. या रसात चिमुटभर काळे मीठ घाला. सकाळी अनोशा पोटी हा एक कप घ्या. हा रस घेतल्यावर अर्ध्या तासाने चहा नाश्ता घेऊ शकता रात्री झोपताना पण घ्या.७, १४ दिवस घ्या. कच्चे पण खाऊ शकता ७,१४ दिवस हा रस पिणे चालू ठेवा. आयुष्यात कधीच मूळव्याधी होणार नाही. मुळा खात आहे तो पर्यत भेडी कारले खाऊ नये.  

See Also: Sangamner Akole News 

See Also: Health Benefits of Amla in Marathi

Web Title: home remedies for hemorrhoids ayurvedic

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here