Home अहमदनगर Accident: महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, दोन गंभीर

Accident: महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, दोन गंभीर

Horrific accident on highways; Two killed, two seriously injured

Ahmednagar | देवगड फाटा: नेवासा  तालुक्यातील नगर-औरंगाबाद महामार्गावर जळके बुद्रुक शिवारात भीषण अपघात ( accident ) झाला. या अपघातात दोन जण ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी आहे.

सचिन बाळासाहेब कडू (वय-२२ रा. खलाल पिप्रि, ता. नेवासा) व कडू नामदेव जाधव (वय-५७ रा गणेशवाडी ता गंगापूर) हे दोघे मयत झाले आहे तर अक्षय अर्जुन आढगळे वगोरक्षनाथ पुंडलीक दहिफळे हे जखमी आहे. जखमींना नेवासा फाटा येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.

Web Title: Horrific accident on highways; Two killed, two seriously injured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here