Home पुणे Accident | ट्रक आणि बसचा भीषण अपघात; ८ जण ठार, २६ जण...

Accident | ट्रक आणि बसचा भीषण अपघात; ८ जण ठार, २६ जण गंभीर जखमी

Horrific truck and bus accident 8 killed, 26 seriously injured

पुणे । Pune: ट्रक आणि खासगी बसच्या यांच्यातील भीषण अपघात (Accident) झाला या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून २६ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना हुबळी येथील तरिहाल गावा जवळ घडली आहे. जखमींना हुबळी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

हि खासगी बस कोल्हापूरहून बेंगळुरूकडे जात होती. या अपघातातील मृतांमध्ये दोघे हे कर्नाटकमधील तर ६ जण कोल्हापुर आणि पुण्यातील  असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात धडक इतकी जोरदार होती की गाड्यांचा चक्काचूर झाला आहे.

Web Title: Horrific truck and bus accident 8 killed, 26 seriously injured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here