Home क्राईम अत्याचार, गर्भपात प्रकरणी नगरसेविकेच्या पतीला अटक

अत्याचार, गर्भपात प्रकरणी नगरसेविकेच्या पतीला अटक

लग्नाचे आमिष दाखवून ३३ वर्षीय परित्यक्ता महिलेवर दोन वर्षापासून अत्याचार (Rape).

Husband of corporator arrested in rape, abortion case

केज: एका नगरसेविकेच्य पतीने लग्नाचे आमिष दाखवून ३३ वर्षीय परित्यक्ता महिलेवर दोन वर्षापासून अत्याचार होता. करीत होता. गरोदर राहिल्यानंतर गर्भपात केल्याप्रकरणी २७ जून रोजी केज पोलीस ठाण्यात गुन्हा झाला

दोन महिन्यापासून हा पती फरार झाला होता.  २ महिन्यांपासून फरार असलेल्या नगरसेविकेचा पती सुग्रीव कराड यास पोलिसांनी सोमवारी अटक केली.

पीडित ३३ वर्षीय परित्यक्ता महिला तिच्या पतीसोबत असलेला वाद मिटवण्यासाठी केज नगरपंचायतीच्या नगरसेविका कराड यांचे पती सुग्रीव माणिक कराड (रा. तांबवा, ता. केज) याच्याकडे गेली होती. त्यानंतर कराड याने ओळखीचा फायदा घेऊन ८ डिसेंबर २०२१ रोजी बसची वाट पाहत थांबलेल्या पीडितेस गाडीत बसवून केजमधील हॉटेलवर आणून अत्याचार केला.

Web Title: Husband of corporator arrested in rape, abortion case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here