Home क्राईम संगमनेर जोर्वे व कर्जुलेची  घटना,  दोन महिलांना मारहाण

संगमनेर जोर्वे व कर्जुलेची  घटना,  दोन महिलांना मारहाण

Sangamner Crime:  दिराने भावजयीला खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करून जखमी करत जीवे मारण्याची धमकी.

Incident of Jorve and Karjule, beating of two women crime Filed

संगमनेर : दोन भावांमध्ये भांडणे लावले, घर तोडले, घराचा नाश केला असे म्हणत दिराने भावजयीला खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करून जखमी करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास तालुक्यातील जोर्वे येथे घडली. तर तुम्ही आमच्या दाजींना त्रास का देतात असे म्हणत आरोपींनी फिर्यादी व त्याच्या पत्नीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच घरातील सामानाची नासधूस करत आम्ही वाळू तस्कर असून तुम्हाला संपून टाकू असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना आज गुरूवारी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील करूले येथे घडली.

याप्रकरणी जोर्वे येथील सुरेखा सोमनाथ थोरात यांच्या फिर्यादीवरून शिवाजी बबन थोरात याच्या विरूद्ध व करूले येथील सोमनथ गेणू गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अगस्ती गायकवाड व विक्रम जाधव यांच्यावर तालुका पोलीसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: Incident of Jorve and Karjule, beating of two women crime Filed

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here