Home क्राईम अहमदनगर: घरात घुसून तोंड दाबून अत्याचार तसेच जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर: घरात घुसून तोंड दाबून अत्याचार तसेच जीवे मारण्याची धमकी

Ahmednagar News: घरात घुसून महिलेचे तोंड दाबून शारीरिक संबंध (Rape) करून कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी तसेच त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार.

Intruding into the house, strangulation, Rape and death threats

नेवासा | Newasa: धमकी देऊन वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याची घटना नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे उघडकीस आली आहे.  याबाबत महिलेच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, तेलकुडगाव येथील गोविंद सुखदेव सरोदे हा तीन महिन्यांपूर्वी आमच्या घरात घुसला. त्याने माझे तोंड दाबून माझ्याशी शारीरिक संबंध करून कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध केले.

या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गोविंद सुखदेव सरोदे याच्यावर गुन्हा रजिस्टर नं. 384/2023 भारतीय दंड विधान कलम 376(2)(एन), 366, 506 452 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Intruding into the house, strangulation, Rape and death threats

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here